खांन्देश

भारतीय बौद्ध महासभेच्या रावेर तालुका अध्यक्षपदी राजेंद्र अटकाळे सचिव पदी संघरत्न दामोदरे तर कोषाध्यक्षपदी महेंद्र वानखडे यांची निवड..

रावेर( शरीफ शेख) जिल्हा शाखेच्या आदेशाने खालील प्रमाणे नियोजन करून जिल्हाकार्यकारणीच्या मार्गदर्शनाखाली रावेर तालुका कार्यकारणीची निवडआज दिनांक 27/08/2023 रविवारी दुपारी...

शास्त्री फार्मसीत “फार्मसी स्पर्धा परीक्षा” संदर्भात प्रा. पियुष जैस्वाल यांचे व्याख्यान

एरंडोल ( कुंदन ठाकुर,) एरंडोल शास्त्री इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी एरंडोल, २६ ऑगस्ट २०२३ रोजी जीपॅट, नायपर, ड्रग इन्स्पेक्टर परीक्षा तयारीसाठी...

” पांढरे हत्ती काळे दात ”  एम . ए . मराठी अभ्यासक्रमात समाविष्ट..

एरंडोल ( कुंदन ठाकुर) कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ,जळगावच्या एम.ए.मराठी अभ्यासक्रमात वाङ्मय प्रकार - कादंबरी  या अभ्यासक्रमात विलास मोरे...

अंबऋषी टेकडीवर एल आए सी तर्फे वृक्षारोपण

अमळनेर ( प्रतिनिधि) अमळनेर येथील अंबऋषी टेकडीवर दि 25 आँगस्ट रोजी सकाळी वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी अमळनेर एल आए सी...

मंत्री अनिल पाटलांच्या प्रयत्नांनी उजळले अमळनेर शहरातील रस्त्यांचे भाग्य.

महत्वपूर्ण रस्त्यांचा प्रश्न सुटणार,वैशिट्यपूर्ण योजनेंतर्गत मिळविला दहा कोटींचा निधी,पथदिव्यांचाही समावेश अमळनेर( प्रतिनिधि)महाराष्ट्र शासनाच्या मंत्रीपदी विराजमान झालेल्या नामदार अनिल भाईदास पाटील...

विषय :-पोदार इंटरनॅशनल स्कूल जळगाव येथे “मदर तेरेसा जयंती” उत्साहात साजरी..

एरंडोल ( प्रतिनिधि ) पोदार इंटरनॅशनल स्कूल परिसरात मदर तेरेसा यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरवात प्राचार्य गोकुळ...

पोदार इंटरनॅशनल स्कूल जळगाव येथे “मदर तेरेसा जयंती”उत्साहात साजरी.

एरंडोल ( प्रतिनिधि ) पोदार इंटरनॅशनल स्कूल परिसरात मदर तेरेसा यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरवात प्राचार्य गोकुळ...

शास्त्री फार्मसी संस्थेत “जीपॅट परीक्षा तयारी” संदर्भात डॉ. आनंद मुंदडा यांचे व्याख्यानाचे आयोजन.

एरंडोल (कुंदन ठाकुर) एरंडोल शास्त्री इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी एरंडोल, 25 ऑगस्ट 2023 रोजी जीपॅट परीक्षा तयारीसाठी डॉ. आनंद मुंदडा यांचे...

कर्जमुक्ती योजनेच्या पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी अनुदानाचा लाभ मिळण्याबाबत निवेदन सादर..!

एरंडोल (कुंदन ठाकुर)येथे विविध कार्यकारी सोसायटी लि. एरंडोल यांच्यातर्फे तहसीलदार सुचिता चव्हाण यांना महात्मा ज्योतिबा फुले कर्ज मुक्ती योजनेच्या सन...

सौ.राजपूत तृप्ति मनोज यांची खडके पोलिस पाटील पदी झाली निवड…

अमळनेर ( प्रतिनिधि ) महाराष्ट्र शासनातर्फे नुकतीच पोलिस पाटील भरती राबविण्यात आली त्यात खडके पोलिस पाटील पदी सौ.राजपूत तृप्ति मनोज...

You may have missed