मंत्री अनिल पाटील यांनी अमळनेर शहरासही दिली 15 कोटींच्या विकास कामांची भेट. -अनेक प्रभागात साकारणार नवीन रस्ते व विविध विकासकामे
अमळनेर/प्रतिनिधी अमळनेर-लोकसभा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी मंत्री मदत व पुनर्वसन मंत्री ना.अनिल भाईदास वपाटील यांनी अजून एक षटकार मारत अमळनेर शहरास तब्बल...
