फारूक शेख यांचा अटक पूर्व जामीन मंजूर.. अपहार किंवा शासनाची फसवणूक नाही परंतु ईद गाह ट्रस्ट लाभार्थी – सत्र न्यायालय,जळगाव चे आदेश…
जळगाव (प्रतिनिधि) फारुक शेख यांची अटकपूर्व जामिनावर सुटका करण्यासाठी चांगली व पुरेशी कारणे कागदपत्रा सह रेकॉर्ड वर ठेवली आहेत तर...
