एचआयव्ही जनजागृतीसाठी विविध उपक्रमांचे आयोजन. . -मंगळग्रह सेवा संस्था व ग्रामीण रुग्णायल, अमळनेरचा संयुक्तिक उपक्रम..
अमळनेर /प्रतिनिधि १ डिसेंबर जागतिक एड्स दिनानिमित्त १५ डिसेंबरपर्यंत संपूर्ण जगात एचआयव्ही जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्या अनुशंगाने १२...
