रामेश्वर शिवारातील शेत विहिरीत रात्रीच्या सुमारास पडले ३ काळवट.. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने तरुणाने विहिरीत उतरून दिले जीवदान
अमळनेर /प्रतिनिधी तालुक्यातील रामेश्वर शिवारातील शेत विहिरीत तीन काळवीट रात्री विहिरीत पडल्याची घटना घडली. याची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी...
