सामाजिक एकात्मतेचा प्रतीक ठरला अमळनेरचा पतंग उत्सव–
सर्व स्तरातील मंडळींनी एकत्रित येऊन घेतला मनमुराद आनंद.
अमळनेर(प्रतिनिधि) अमळनेर एरवी आपापल्या क्षेत्रात कामानिमित्त मग्न असणारे विविध क्षेत्रातील मान्यवर अमळनेर येथे विनोदभैय्या पाटील मित्र परिवार आणि रोटरी क्लब...
