आज राष्ट्रवादी ग्रंथालय विभागाचे राज्यस्तरीय अधिवेशन खा. शरद पवारांसह मोठे नेत्यांची हजेरी.. –राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारसह नेत्यांचा रोड शो…
अमळनेर (प्रतिनिधि) राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार जितेंद्र...
