ओसवाल जैन संस्थेतर्फे गुणगौरव समारंभ उत्साहात… -शिक्षणा सोबत संस्काराचा सिंचन संस्काराची बीजे जोपासली पाहिजे..
सुरेश अलीझाड.
अमळनेर (प्रतिनिधि) येथील श्री ओसवाल जैन संस्थेतर्फे10 वी 12 तसेच उच्चशिक्षित व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा लायन्स हॉल ,जी एस...
