विद्यार्थ्यांनो मराठी भाषेचा सार्थ अभिमान धरा” मराठी राजभाषा दिनानिमित्त संस्थाध्यक्ष श्री सचिनजी विसपुते यांचे विद्यार्थ्यांना आवाहन…
एरंडोल (प्रतिनिधि ) गोपी गोल्ड इंग्लिश मीडियम स्कूल एरंडोल या ठिकाणी मराठी राजभाषा दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष भाऊसो श्री.सचिनजी...
