अमळनेर तालुक्यात युरिया खताची कृत्रिम टंचाई; किसान काँग्रेसचा उद्या गोडाऊनवर धडक मोर्चा.. . – प्रा. सुभाष पाटीलकार्याध्यक्ष किसान काँग्रेस, जळगाव
आबिद शेख/अमळनेर अमळनेर, जि. जळगाव – तालुक्यात तसेच जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी अत्यंत आवश्यक असलेल्या युरिया खताची कृत्रिम टंचाई निर्माण करण्यात आल्याचा...
