*जागतिक महिला दिनी होणार धडपडणाऱ्या महिलांचा सन्मान..**भव्य कीर्तन सोहळ्याचेही आयोजन : स्वप्ना पाटील व विक्रांत पाटील यांचा स्तुत्य उपक्रम..
आबिद शेख/अमळनेर अमळनेर – सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या आणि 'प्रभाग क्र. १७ अ'च्या भावी नगरसेविका स्वप्ना विक्रांत...
