अमळनेर लायन्स क्लब विविध पुरस्कारांनी सन्मानित..
माजी अध्यक्ष योगेश मुंदडा यांच्या कार्यकाळात राबविले गेले विविध उपक्रम
अमळनेर (प्रतिनिधि)अमळनेर लायन्स क्लब ने २०२२-२३ या वर्षभरात सामाजिक,शैक्षणिक तसेच आरोग्यविषयक केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल क्लब ला विविध पुरस्कारांनी मुंबई येथे...
