मंत्री अनिल पाटील यांनी मतदारसंघास दिली 312 कोटींच्या रस्त्यांची मोठी भेट. . . -हायब्रीड अँम्युनीटी अंतर्गत दोन मोठ्या रस्त्यांना मंजुरी, पारोळा अमळनेर ते जळोद आणि जानवे- बहादरपूर-पारोळा रस्त्याचा समावेश
अमळनेर/प्रतिनिधी अमळनेर मतदारसंघात भरभरून विकास कामे आणणारे मंत्री अनिल भाईदास पाटील यांचा निधी आणण्याचा ओघ अजूनही थांबत नसुन मार्चच्या सुरवातीलाच...
