शहरातील प्रमुख रस्त्यांना जोडणाऱ्या नवीन रस्त्यांच्या कामाचे मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते थाटात भूमीपूजन. -70 कोटी निधीतून साकारणार चार महत्वपूर्ण रस्ते.
अमळनेर/प्रतिनिधी अमळनेर -शहरातील प्रमुख रस्त्यांना जोडणाऱ्या नवीन रस्त्यांच्या कामाचे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना.अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते थाटात...
