गारपीट व अवकाळीत झालेल्या शेतीपिकाच्या नुकसानीची मंत्री अनिल पाटील यांनी केली पाहणी. -तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई खात्यात जमा करण्याची दिली ग्वाही.
अमळनेर/प्रतिनिधी अमळनेर मतदारसंघात २६ फेब्रुवारी रोजी अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतपीक व फळबागांचे मोठेकसान झाल्याने या नुकसानाची राज्याचे मदत व...
