विधेयक ६४च्या विरोधात अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचारी संघटनेचे २६ रोजी काम बंद आंदोलन.
अमळनेर/प्रतिनिधी अमळनेर महाराष्ट्र शासनाच्या विधेयक ६४च्या विरोधात अमळनेर कषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी, हमाल, मापाडी, गुमास्ता तसेच कर्मचारी संघटनेने २६...
