अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीला राज्यात १७वे, जिल्ह्यात पहिल्या क्रमांकाचे यश! – जळगाव जिल्ह्यात पहिली, नाशिक विभागात तिसरी..
आबिद शेख/ अमळनेर अमळनेर – बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत पणन संचालनालयामार्फत जाहीर करण्यात आलेल्या गुणवत्ता...
