सामंजस्याच्या सेतूने मिटला जातीय तणाव: हिंदू-मुस्लिम बिल्डरांनी हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार केला..
आबिड शेख/अमळनेर. अतिक्रमण काढायला गेलेल्या हिंदू आणि मुस्लिम बिल्डरांनी हनुमानाच्या मंदिराचा जीर्णोद्धार करून विकसित करण्याचा निर्णय घेतल्याने दोन समाज तेढ...
