शिरपूर येथे २५ मे पासून राज्यस्तरीय वेस्टर्न इंडियन फुटबॉल स्पर्धेत अमळनेरचे चार खेळाडूनची निवड…
अमळनेर (प्रतिनिधी) राज्यस्तरीय वेस्टर्न इंडियन फुटबॉल आससोसिएशनतर्फे घेण्यात येणाऱ्या स्पर्धेसाठी अमळनेरच्या विद्यार्थ्यांचा प्रभाग क्र. 6 च्या नगरसेवक व नागरिकांतर्फे सत्कार...
