ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी तर्फे PMFBY प्रचार वाहन अमळनेरात कार्यरत… सौ. जयश्री अनिल पाटील यांच्या हस्ते उद्घाटन..
31 पर्यंत मुदत,शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे-सौ जयश्री पाटील अमळनेर ( प्रतिनिधि ) पंतप्रधान पिक विमा योजना खरीब 2023-24 साठी ओरिएंटल इन्शुरन्स...
