गोंडगाव येथील चिमुकलीवर अमानुषकृत्य करुन निर्घृण खून करणाऱ्या आरोपीला मृत्युदंडाची शिक्षा द्या, केसेसचे कामकाज विधीतज्ञ अॅङ उज्वल निकम यांचेकडे देण्यात यावी..
सकल मराठा समाज भगिनी यांनी तहसीलदार यांना दिले निवेदन अमळनेर (प्रतिनिधी) गोंडगाव (ता. भडगाव) येथील चिमुकलीवर अमानुषकृत्य करुन निघुन खून...
