आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठी चार्ज च्या निषेधार्थ रस्ता रोको आंदोलन करून तहसीलदार सुचिता चव्हाण यांना निवेदन दिले.
एरंडोल ( प्रतिनिधि ) मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जालन्यातील अंतरवाली सराठी या ठिकाणी शांतपणे आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या...
