अमळनेरात अवैध गुटख्याची विक्री सुरूच!
गुटखाबंदीचे नियम धाब्यावर, अन्न व औषध प्रशासन, पोलिसांकडून संयुक्त कारवाईची गरज.
अमळनेर (प्रतिनिधि) राज्य सरकारने २०१२ पासून गुटख्याची निर्मिती आणि विक्रीवर कायदेशीर बंदी घातली आहे. प्रत्यक्षात मात्र कायदा धाब्यावर बसवून गुटखा...
