दिव्यांगांना २० लाखांचे साहित्य वाटप. -ना.अनिल भाईदास पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून लाभार्थ्यांना मदत
अमळनेर /प्रतिनिधीमदत व पुनर्वसन मंत्री ना.अनिल भाईदास पाटील यांच्या स्थानिक विकास निधीच्या माध्यमातून अमळनेर मतदारसंघातील ३५४ दिव्यांग बांधवांना २० लाखांचे...
