रक्तदानापेक्षा श्रेष्ठ कोणतेही दान नाही – आ.चिमणराव पाटील. -पारोळा येथे श्री नरेंद्राचार्य महाराज संस्थानातर्फे रक्तदान शिबिर,५७ दात्यांचे रक्तदान.
पारोळा प्रतिनिधी/प्रकाश पाटील पारोळा - सध्याचा धावपळीचा जीवनात अनेक बरे वाईट प्रसंग येतात,ब्लड कॅन्सर,अपघातग्रस्त आदी रूग्णांना रक्ताची नितांत गरज असुन...
