गरीब विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण करणारी भानुबेन गोशाळा -मंत्री अनिल पाटील. -गोशाळेत जनकल्याण ग्रुपतर्फे 1004 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप.
अमळनेर/प्रतिनिधी अमळनेर कोविड काळात अन्नछत्र, दुष्काळात चारा छावणी, टँकर द्वारा पाणीपुरवठा व 2015 पासून सुमारे 400 गोमातांचे संरक्षण व संवर्धन...
