अमळनेर मतदारसंघात महायुती तर्फे अनिल भाईदास पाटील उमेदवार. . -राष्ट्रवादी पक्षातर्फे नाव जाहीर झाल्याने महायुती कार्यकर्त्यांचा फटाके फोडून जल्लोष,आज नामांकन दाखल करणार
आबिद शेख/ अमळनेर अमळनेर -विधानसभा मतदारसंघासाठी महायुती तर्फे मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या उमेदवारिवर शिक्कामोर्तब होऊन राष्ट्रवादी पक्षातर्फे काल दुपरी...
