बातमी

पालकांच्या परवानगी शिवाय सोशल मीडियाचा वापर नाही.                                                   . -१८ वर्षांखालील मुला-मुलींसाठी केंद्र सरकार करणार नवा कायदा..

24 प्राईम न्यूज 5 Jan 2024 केंद्र सरकार आता लवकरच लहान मुलांच्या सोशल मीडिया वापरावर कायदा आणणार आहे. १८ वर्षांखालील...

सामान्य ज्ञान स्पर्धा 2024-25 मध्ये अल्फैज उर्दू गर्ल्स हायस्कूलच्या लहान गटात अयमन असलमोदीन काझी. तर मोठ्या गटातून खुशी अनिस शेख हे शालेय स्तरावर प्रथम…

हिंदी अध्यापक मंडळ, तहसील अमळनेर यांच्या वतीने सन 2024/25 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या सामान्य ज्ञान स्पर्धेत इयत्ता 6 वी ची...

अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा..

24 प्राईम न्यूज 4 Jan 2024. -'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेत निकष डावलून लाभ घेतलेल्यांवर कारवाई सुरू झाली आहे. यानुसार धुळे...

अमळनेर को-ऑपरेटिव्ह अर्बन बँकेला जळगाव जिल्हा अर्बन बँक असोसिएशनची भेट..

आबिद शेख/अमळनेर. - अमळनेर येथील अमळनेर को-ऑपरेटिव्ह अर्बन बँकेला जळगाव जिल्हा अर्बन बँक असोसिएशन चे अध्यक्ष चंद्रहास भाई गुजराती सहकार...

6 जानेवारीला अमळनेरात रंगणार पत्रकार दिन सोहळा.                                                       -योगा भवनात बाळशास्त्री जांभेकरांचे प्रतिमा पूजन

आबिद शेख/अमळनेर अमळनेर -सालाबादप्रमाणे 6 जानेवारी रोजी अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघटनेतर्फे अमळनेरात पत्रकार दिन सोहळा आयोजित करण्यात आला...

निजाम पैलवान नॅशनल विद्यापीठ कुस्ती अंतर्गत 92 किलो वजनी गटात ऑल इंडिया साठी निवड..

आबिद शेख/अमळनेर.. आपल्या अमळनेरचा उभरता सितारा कुस्ती क्षेत्रातील नामवंत पैलवान हाजी शब्बीर पैलवान यांचे पुतणे तसेच हसन बिजली पैलवान यांचे...

जात पडताळणी आता ऑनलाईन…

24 प्राईम न्यूज 1 jan 2025 जात पडताळणी, विद्यार्थी वसतिगृह प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी...

” पुरंदर येथे ग्राहक प्रबोधन कार्यशाळा संपन्न. “पारोळा येथील विकास महाजन यांची प्रमुख उपस्थिती.

24 प्राईम न्यूज 31 Dec 2024. तहसील कार्यालय पुरंदर आणि ग्राहक कल्याण फाउंडेशन पुरंदर तालुका कार्यकारिणी यांच्या संयुक्त विद्यमाने २४...

एनईएफटी करताना समोरील खातेदाराची पडताळणी होणाररिझर्व्ह बँकेचे ‘एनपीसीआय’ला आदेश..

24 प्राईम न्यूज 31 Dec 2024 अनेकदा बँक ग्राहक आरटीजीएस व एनईएफटीद्वारे पैसे पाठवताना चुकीच्या खात्यात पैसे पाठवतात. आता रिझर्व्ह...

लाखो बँक अकाऊंट होणार बंद. -बँकांच्या नियमांमध्ये बदल निष्क्रिय खात्यांविरोधात मोहीम

24 प्राईम न्यूज 31 Dec 2024. -नवीन वर्षात बँकांच्या नियमांमध्ये अनेक बदल होणार आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) नवीन वर्षाच्या...

You may have missed