हज-उमरा यात्रेसाठी आवश्यक लसीचा तुटवडा – प्रशासनाचा गोंधळ उघड. -जिल्हाधिकाऱ्यांना लस उपलब्ध असल्याची माहिती – प्रत्यक्षात मात्र कुठेही लस नाही..
24 प्राईम न्यूज 4 Feb 2025 सौदी अरेबियाच्या आरोग्य मंत्रालयाने उमरा यात्रेसाठी येणाऱ्या प्रवाशांसाठी मेंनिंजायटीस तापाविरुद्ध क्वाड्रिव्हॅलेंट मेनिन्गोकोकल मेनिन्जायटीस (A+C+Y+W135)...
