बातमी

पत्री कुलरचा शॉक लागून ४२ वर्षीय महिलेचा मृत्यू…

अमळनेर/प्रतिनिधी. अमळनेर तालुक्यातील जवखेडा येथे पत्र्याच्या कुलरचा शॉक लागून ४२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना ९ रोजी घडली आहे. जवखेडे...

एकाच रात्री अमळनेर येथे चार दुकाने फोडली.मोबाईल,तांब्याच्या तारा चोरून चोरटे पसार.

अमळनेर /प्रतिनिधी. अमळनेर येथील खड्डा जीनला लागून असलेल्या दुकांनाजवळून एक इसम सकाळी फिरायला जात असताना त्याला कपिल भावसार यांचे कपिल...

शरद पवार यांना देणार ८५ आमदारांचे गिफ्ट. आ. रोहित पवार

24 प्राईम न्यूज 11 Jun 2024. येत्या डिसेंबरमध्ये शरद पवार हे ८५ वर्षांचे होणार आहेत. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पवार यांना...

कामगार आयुक्तांच्या मदतीने माळण नदीचे खोलीकरण, पहिल्याच पावसात जलसाठा

अमळनेर/प्रतिनिधी. चिमणपुरी पिंपळे गावाचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लावण्यासाठी तसेच शेतीसाठी सिंचन करुन जमीनीच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी माळण नदीचे खोलीकरण...

माझी इच्छा शक्ती व आपली क्रिया शक्ती एकत्र आल्याने देश आंनदी होईल–रत्नसुंदरसुरीश्वरजी म.सा.

.अमळनेर/प्रतिनिधी. आम्ही रिचनेसला हॅपनिस मानले अधिकाधिक पैसे कमविण्याची वाईट नशा निर्माण झाली आहे. गुरुदेव म्हणाले माझ्या जवळ काहीही नाही. तरी...

कोथळीच्या सरपंच ते आता केंद्रातील मंत्री अशी राजकीय वाटचाल.

24 प्राईम न्यूज 10 Jun2024. सासरे एकनाथ खडसे यांच्या बंडानंतर त्यांना साथ न देता आपले स्वतंत्र अस्तित्व कायम राखलेल्या रक्षा...

सिनेमात जे आहे ते तुमच्या घरात सुरु आहे…. रत्नसुंदरसूरीश्वरजी म.सा

अमळनेर/प्रतिनिधी. जीवनात आपण चुका करतो. हे माहित असतांनाही त्या दुरुस्त करण्याऐवजी पुन्हा चूका का होतात. क्रोध वाईट आहे. हे माहित...

नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान मोदींचे ७२ जणांचे महाजम्बो मंत्रिमंडळ – ३१ कॅबिनेट, ५ स्वतंत्र कार्यभार, ३६ राज्यमंत्री.

24 प्राईम न्यूज 10 Jun 2024. राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात रविवारी सायंकाळी ७.१५ वाजता मैं नरेंद्र दामोदरदास मोदी, ईश्वरसाक्ष शपथ लेता...

धुळे शहर येथील पूर्व हुडको कॉलोनी १०० फुटी रोड हिदायत मस्जिद समोर अशोक लेलँड पिकअपची गाडी चोरी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

24 प्राईम न्यूज 10 Jun 2024. फिर्यदिने दिलीली माहिती नुसार 10 वर्षे अगोदर घेतलेल अशोक लेलैंड दोस्त कंपनीची पिकअप गाडी...

एक पुस्तक कोण्या संताचे मस्तक असते…- -रत्नसुंदरसूरीश्वरजी म.सा.

अमळनेर/प्रतिनिधी तुम्हांला जे आवडते त्या चांगल्या कामात सातत्य ठेवा. त्यात खंड नको. व ते मनापासून आनंदाने करा. माझ्या गुरुदेवांनी सांगितले,...

You may have missed