मंत्री अनिल पाटलांकडून अदिवासी दिना निमित्त आदिवासी बांधवाना विशेष भेट. -ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजनेंतर्गत मतदारसंघात 9 कोटी 34 लाख चा निधी.
आबिद शेख/अमळनेर अमळनेर- राज्याचे कॅबिनेट मंत्री अनिल भाईदास पाटलांकडून अदिवासी दिना निमित्त मतदारसंघातील आदिवासी बांधवाना विशेष भेट मिळाली असून ठक्कर...
