निम्न तापी प्रकल्पावरील उपसा सिंचन योजनांच्या निविदा प्रक्रीयेला सुरूवात तापीवर पाडळसरे येथे 841 कोटींचा प्रकल्प,थेट शेतांपर्यंत पाईपलाईनद्वारे शेतांपर्यंत पाणी पोहोचविण्याची संजीवनी योजना. -मंत्री अनिल पाटील यांनी केली शब्दपूर्ती
आबिद शेख/अमळनेर अमळनेर-तालुक्यातील पाडळसरे येथील निम्न तापी प्रकल्पावरील उपसा सिंचन योजनांच्या निविदा प्रक्रीयेला सुरूवात झाली असून यामाध्यमातून तापीवर पाडळसरे येथे...
