जानवे येथील शेतकऱ्याचा पंचायत समिती आवारात आत्मदहनाचा प्रयत्न. -शेतकऱ्यांचे काम वेळेत होत नसल्याचा केला आरोप.
आबिद शेख/अमळनेर. मोहगणी वृक्षाच्या लागवडीसाठी विलंब लावल्याने वैफल्यग्रस्त शेतकऱ्याने पंचायत समिती आवारात आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याची घटना सकाळी ११ वाजेच्या...
