जनतेने संधी दिल्यास तालुक्यातील सर्व शेतरस्त्यांचा प्रश्न सोडविणार: -डॉ. अनिल शिंदेग्रामीण भागात डॉ. शिंदे करतायेत शेतकऱ्यांशी विविध समस्यांवर चर्चा.
आबिद शेख/ अमळनेर अमळनेर विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अनिल शिंदे हे प्रचार दौऱ्यादरम्यान शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत चर्चा करत...
