गुरूपौर्णिमेनिमित्त ‘गुरूंचा सन्मान’ कार्यक्रम उत्साहात संपन्न पोलीस विभागातर्फे आदर्श शिक्षकांचा गौरव; SDPO कोते यांचे मार्गदर्शन..
आबिद शेख/ अमळनेर अनुभव हा आयुष्यातील सर्वात मोठा गुरू असून सकारात्मक दृष्टिकोनच माणसाला यशाच्या शिखरावर नेतो, असे प्रतिपादन मा. उपविभागीय...
