सन्मानामुळे समाजाला कामासाठी ऊर्जा मिळते…
कृषीसेवक सन्मान सोहळ्यात मा. आ. अरुण पाटील यांचे मत….
रावेर (शेख शरीफ): शेतकरी खऱ्या अर्थाने समृद्ध होण्यासाठी त्यांच्यापर्यंत पायाभूत सुविधा पोहचणे गरजेचे आहे. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा केला जाणारा गौरव...
