मुडी प्र.डां.येथे आ.अनिल पाटलांच्या हस्ते दीड कोटींच्या विकास कामांचे भूमीपूजन… पाणी पुरवठा योजना, योजना,तलाठी कार्यालय, रस्ते,केटीवेअर सह इतर विकास कामांचा समावेश .
अमळनेर (प्रतिनिधि) -तालुक्यातील मुडी प्र.डांगरी येथे आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते नवीन पाणीपुरवठा योजना,रस्ते,तलाठी कार्यालय,केटी वेअर यासह इतर विकास...
