भुसावळ मुंबई सेंट्रल(०९०५१) या हॉलिडे ट्रेनला अमळनेर येथ दैनंदिन थांबा मिळावा… – अमृत भारत योजनेअंतर्गत अमळनेर स्थानकाला अत्याधुनिक सोयीसुविधा मिळाव्यात. – रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याशी मंत्री अनिल पाटील यांची चर्चा.
मु अमळनेर ( प्रतिनिधि )अमळनेर रेल्वेस्थानकाच्या सुधारणा संबंधित उपाययोजना तसेच विशेष रेल्वेगाड्यांना थांबा मिळावा या व इतर मागण्यांसाठी मदत व...
