राहुलचा आदर्श विवाहाचा निर्णय युवा पिढीला व समाजापुढे एक आदर्श!- जयेशकुमार काटे
“आदर्श विवाहा”करणा-या नवदांपत्यांचा वि.का. सोसायटी तर्फे सत्कार.
पारोळा (प्रतिनिधी) राहुल काटे याने आपल्या विधवा वहिनीशी विवाह करून ३ भावंडांना पितृछत्र दिले, राहुलने समाजापुढे एक आदर्श निर्माण केला...
