पाडळसरे धरण जलदगतीने पूर्ण व्हावे म्हणून प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत शासनाने समावेश करावा. -धरण जनआंदोलन समितीतर्फे निवेदन
अमळनेर/प्रतिनिधि. येथे संपन्न होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन व विद्रोही मराठी साहित्य संमेलनासह गझल संमेलनात तापी नदीवरील खांदेशातील शेतकरी...
