अक्कलपाडा धरणातून पांझरा नदीपात्रात आवर्तन सोडा -मंत्री अनिल पाटील यांच्या धुळे जिल्हाधिकारीना सूचना
अमळनेर/प्रतिनिधि तालुक्यातील पांझरा नदीकाठच्या गावांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होत असल्याने धुळे जिल्ह्यातील अक्कलपाडा धरणातून पांझरा नदीपात्रात आवर्तन सोडण्यात यावे...
