अर्थसंकल्पीय अधिवेशनात अमळनेर मतदारसंघात निधीची जोरदार बरसात. -मंत्री अनिल पाटील यांच्या प्रयत्नांनी ग्रामिण रस्त्यांसाठी 25.80 कोटीचा निधी,तहसीलदार निवासस्थानाचाही समावेश.
अमळनेर/ प्रतिनिधी अमळनेर विधानसभा मतदारसंघात वरून राजाची जोरदार बरसात होत असताना त्यासोबतच मुंबईत सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विकास कामांच्या निधीचीही...
