अमळनेरात प्रवासी आणि टॅक्सी चालकांसाठी पीकअप शेडचे थाटात लोकार्पण. -मंत्री अनिल पाटील यांच्या प्रयत्नाने अनेक वर्षांच्या मागणीला आले मूर्त स्वरूप.
आबिद शेख/अमळनेर अमळनेर येथील बस स्थानका शेजारील टॅक्सी स्टँडवर प्रवासी बांधवाचे ऊन व पावसापासून संरक्षण व्हावे अशी मागणी गेल्या अनेक...
