अमळनेर शहरात अजून पाच कोटींच्या विकासकामांना मंजुरी -,मंत्री अनिल पाटील. शहरातील महत्वपूर्ण रस्त्यांसह इतर विकास कामांचा समावेश.
आबिद शेख/अमळनेर अमळनेर येथील नगरपरिषदेच्या माध्यमातून शहरात अजून पाच कोटींच्या विकासकामांना मंजुरी तथा प्रशासकीय मान्यता मिळाली असून यातून महत्वपूर्ण रस्ट्यांसह...
