‘लाडकी बहीण’चा अन्य बँक ग्राहकांना त्रास.लाडकी बहीण’ योजनेसाठी स्वतंत्र व्यवस्था उभारण्याची मागणी..
आबिद शेख/अमळनेर. राज्य सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे जिल्ह्यातील सर्वच बँकांमध्ये महिलांची गर्दी वाढल्याचे दिसून येत आहे. यामुळे...
