अमळनेर मतदारसंघात महायुतीचाच झेंडा फडकविणार. -मंत्री अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महायुतीच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांचा निर्धार.
आबिद शेख/अमळनेर अमळनेर विधानसभा मतदारसंघात होऊ घातलेल्या निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकविनार असा निर्धार मंत्री अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महायुतीच्या...
