राज्यस्तरीय संघटनेच्या नाशिक विभागीय अध्यक्ष पदी सोमचंद संदानशिव तर उपाध्यक्ष पदी चोपड्या च्या श्रीमती दिपाली साळुंके यांची निवड…
आबिद शेख/अमळनेर. महाराष्ट्र राज्य नगरपरिषद, नगरपंचायत, संवर्ग अधिकारी संघटनेची आज दि. २६/१२/२०२४ रोजी संघटनेचे संस्थापक मार्गदर्शक श्री. के. के. आंधळे...
