गोंदेगावसह सात गावांचा वर्षभरापासून बंद असलेला सिंगल फेज विद्युत पुरवठा सुरळीत ; वंचित बहुजन आघाडीच्या पाठपुराव्याने प्रश्न मार्गी..
सोयगाव/साईदास पवार सोयगाव तालुक्यातील महावितरण कंपनीच्या गोंदेगाव येथील ३३ के व्ही गोंदेगांव अंतर्गत येणाऱ्या ११ के व्ही निभोंरा ए जी...
