कळमसरेची रिना माळी हिची प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी पदी निवड —— -स्पर्धा परीक्षेत सरळ सेवा अंतर्गत निवड —
अंमळनेर/ प्रतिनिधि . अमळनेर ----कळमसरे ता. अमळनेर येथिलकु.रिना मधुकर माळी यांची महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागातर्फे वर्ग -3 प्राथमिक आरोग्य केंद्र...
