चौधरी बंधूंचा सुतगिरणीत महाघोटाळा, अमळनेरकरांच्या स्वप्नांचा केला चुराडा. -अमळनेरकरांच्या भावनांशी खेळणारे चौधरी बंधूंनो, भर चौकात द्या उत्तर. -मंत्री अनिल पाटील यांनी गौप्यस्फोट करीत दिले आव्हान..
आबिद शेख/ अमळनेर... शेतीला पाणी आणि हाताला काम देण्याचे आश्वासन माजी आमदार शिरीष चौधरी व त्यांचे बंधू रविंद्र चौधरी यांनी...
